(ECHS) पुणे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना मध्ये ११ जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: ५ फेब्रुवारी २०२२)

ECHS Pune Recruitment 2022 Vacancies 11 Post Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS) Pune has declared the notification for the recruitment of Medical Specialist, Medical Officer, Officer in Charge, Nursing Assistant, Physiotherapist, Pharmacist, Lab Technician, Lab Assistant Posts. There is a total of 11 vacancies available for these posts. ECHS Pune Bharti 2022, Eligible applicants must submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the application form is 5th February 2022.

एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महत्वाची माहिती Link / वर्णन
Name Posts (पदाचे नाव) वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रभारी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट
Number of Posts (पद संख्या) ११ जागा
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Job Location (नोकरी ठिकाण) नागपूर
Application Mode (अर्ज पद्धती) OFFLINE (ऑफलाईन)
Fee फी नाही
Last Date (अंतिम दिनांक) ५ फेब्रुवारी २०२२
Address For Sending Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता) स्टेशन सेल ECHS पॉलीक्लिनिक लोहेगाव, आकाश नगर, नं. 7 TETTRA शाळेजवळ, 509 जवळ, जं. लोहेगाव, पुणे-411032

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *