(DED) शिक्षण संचालनालय UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव मध्ये २३० जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: १० फेब्रुवारी २०२२)

DED Recruitment 2022 Vacancies 230 Post Directorate of Education Daman has declared the notification for the recruitment of Primary and upper primary school teachers, resource persons, special teachers, ECCE coordinators Posts. There is a total of 230 vacancies available for these posts. Directorate of Education Daman Bharti 2022, Willing applicants need to submit the application form to the given address. The last date for submission of the application form is 5th and 10th February 2022.

एकूण २३० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महत्वाची माहिती Link / वर्णन
Name Posts (पदाचे नाव) प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, ECCE समन्वयक
Number of Posts (पद संख्या) २३० जागा
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) HSC/ Graduation/ BA/ B.Sc/ B.Com/ Post Graduation
Job Location (नोकरी ठिकाण) सिल्वासा
Application Mode (अर्ज पद्धती) OFFLINE (ऑफलाईन)/ ईमेल
Age Limit (वयाची अट) 30 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee फी नाही
Last Date (अंतिम दिनांक) ५ आणि १० फेब्रुवारी २०२२
Address For Sending Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता) शिक्षण संचालनालय, फोर्ट क्षेत्र, मोती दमण आणि DNH जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा
Application ( अर्ज पाठविण्याचा ई-मेल) samasrashiksha.dnh@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *