(UPDATE) जमिनीचा ७/१२ बंद होणार…?

Saat bara Update 2022 जमिनीच्या नोंदणीसाठी ७/१२ हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज़ आहे. तर आता हा सात बारा कालबाह्य होण्याची शक्यता आहे. त्या ऐवजी आता (Property card) चा आधार मालकी ठरवन्यासठी होणार आहे. उतारा- ऐवजी केवळ प्रोपर्टी कार्ड नाशिक, मिरज, सांगली अंमलबजावानी सुरु. जमिनीची मालकी ठरवन्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा ७/१२ चा उतारा आता बंद होणार आहे. शहरी भागामधिल शेतजमिन शिल्लक नसल्यान सात बाराची गरज राहिली नसल्यामुळे राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा नियम केवळ शहरासाठीच लागु राहणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *