(DED) UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव समग्र शिक्षा मध्ये २ जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: २८ मार्च २०२२)

DED Recruitment 2022 Vacancies 2 Post Directorate of Education Daman has declared the notification for the recruitment of Pre-school teacher Posts. There is a total of 2 vacancies available for these posts. Willing applicants need to submit the application form to the given address. Directorate of Education Daman Bharti 2022, The last date for submission of the application form is 28th March 2022.

एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महत्वाची माहिती Link / वर्णन
Name Posts (पदाचे नाव) प्री-स्कूल शिक्षक
Number of Posts (पद संख्या) २ जागा
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) 12th/ Diploma in Nursery Teacher Education/Pre-School Education
Job Location (नोकरी ठिकाण) सिल्वासा
Application Mode (अर्ज पद्धती) OFFLINE (ऑफलाईन)
Age Limit (वयाची अट) 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee फी नाही
Last Date (अंतिम दिनांक) २८ मार्च २०२२
Address For Sending Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता) शिक्षण विभागाचे कार्यालय, दुसरा मजला, सचिवालय, 66kv रोड, आमली, सिल्वासा, DNH आणि DD च्या दादरा आणि नगर हवेली जिल्हा UT.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *