2,75000 जागांसाठी लवकरच मेगा भरती | 42 विभागातील रिक्त जागा भरणार….!

Mega recruitment soon for 2,75000 posts Fill in the blanks in 42 sections Accordingly, recruitment for 2,75,000 posts will be done soon. There are over three lakh vacancies in 42 divisions and vacancies will be filled in three phases. The charge of several departments in the Zilla Parishad has been delegated to a single officer, staff. As a result, there is work stress on one and as a result the workload is not covered. Many works are stalled without officers. There are several vacancies in the Departments of Agriculture, Housing, Water Resources, Revenue and Forests, Medical Education, Public Health.

आघाडी सरकारने राज्यात मेगाभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच 2,75,000 जागांसाठी भरती होणार आहे. 42 विभागात तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त असून तीन टप्प्यात रिक्त जागा भरण्यात येईल. जिल्हा परिषदांमधील अनेक विभागांचा पदभार एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविला गेला आहे. त्यामुळे एकावरच कामाचा ताण येत आहे आणि परिणामी कामाचा उरक आवरला जात नाही. अनेक कामे अधिकाऱ्यांविना रखडत आहे. कृषी, गृह, जलसंपदा, महसूल आणि वन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य या विभागांमध्ये अनेक रिक्त पदे असून लवकरच भरती होणार.
कोणत्या विभागात किती जागा रिक्त
गृहविभागात – 49 हजार 851
सार्वजनिक आरोग्य विभाग – 23 हजार 822
जलसंपदा विभाग – 22 हजार 489
महसूल व वन विभाग – 13 हजार 557
वैद्यकीय शिक्षण विभाग – 13 हजार 432
सार्वजनिक बांधकाम विभाग – 8 हजार12
आदिवासी विभाग – 6 हजार 907
सामाजिक न्याय विभाग – 3 हजार 821

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *