(FCI) भारतीय अन्न महामंडळात मध्ये ५०४३ जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: ५ ऑक्टोबर २०२२)

FCI Recruitment 2022 Recruitment 2022 Vacancies 5156 Post Food Corporation of India invited application form for the posts of Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical & Mechanical), Steno Grade-II, AG-III (General), AG-III (Accounts), AG-III (Technical), AG-III (Depot), AG-III (Hindi) There is a total of 5156 vacancies, Eligible and Interested candidates may submit their application form to the through the given link. Online application start from 6th September 2022 and The Last date for submission of online application form is 5th October May 2022. fci recruitment 2022 pdf download | fci recruitment 2022 syllabus | FCI Bharti 2022 | Food Corporation of India Bharti 2022 | Food Corporation of India Recruitment 2022.

एकूण पदे5043 जागा

पदांची नावे
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) Junior Engineer (Civil) 48
2 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) Junior  Engineer (Electrical & Mechanical) 15
3 स्टेनो ग्रेड -II Steno Grade-II 73
4 असिस्टंट ग्रेड-III (जनरल) AG-III (General) 948
5 असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स) AG-III (Accounts) 406
6 असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल) AG-III (Technical) 1406
7 असिस्टंट ग्रेड-III (डेपो) AG-III (Depot) 2056
8 असिस्टंट ग्रेड-III (हिंदी) AG-III (Hindi) 93
Total  5043 
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा + ०१ वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा + 01 वर्षाचा अनुभव.
  • पद क्र.3: (i) (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि शॉर्टहँड 80 wpm
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.5: (i) B.Com (ii) संगणकाच्या वापरात प्रवीणता.
  • पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ जैव-तंत्रज्ञान/ जैव-रसायनशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र/ अन्न विज्ञान) किंवा B.Tech/ BE (अन्न विज्ञान/ अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ जैव-तंत्रज्ञान) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
  • पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता
  • पद क्र.8: (i) मुख्य विषय म्हणून हिंदीसह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतरात डिप्लोमा/ प्रमाणपत्र
वयाची अट
  • 01 ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.4: 27 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.5: 27 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.6: 27 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.7: 27 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.8: 28 वर्षांपर्यंत 
नोकरी ठिकाण
  • संपूर्ण भारत
Fee फी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • General/OBC: ₹500/-  [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2022


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *