(AMC) अहमदनगर महानगरपलिका मध्ये १७ जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: १७ ऑक्टोबर २०२२)

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2022 Vacancies 17 Post Ahmednagar Municipal Corporation has issued the notification for the recruitment of Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mech), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Civil), Electrical Supervisor posts. There is a total of 17 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may appear for Interview at the given address. Walk-interview conducts on 17th October 2022. AMC Bharti 2022 | Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022.

एकूण पदे17 जागा

पदांची नावे
पद क्रमांक विभागाचे नाव पदाचे नाव पद संख्या थेट मुलाखत दिनांक
1 पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता (सिव्हील) 04 १७ ऑक्टोबर २०२२
2 पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता (मेकॅ.) 01 १७ ऑक्टोबर २०२२
3 बांधकाम कनिष्ठ अभियंता (सिव्हील) 07 १७ ऑक्टोबर २०२२
4 नगररचना कनिष्ठ अभियंता (सिव्हील) 04 १७ ऑक्टोबर २०२२
5 वीज विद्युत पर्यवेक्षक 01 १७ ऑक्टोबर २०२२
Total  17 
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र.1: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. (ii) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. (iii) पद्वित्तर पदवीधारक / ५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. 
  • पद क्र.2: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. (ii) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. (iii) पद्वित्तर पदवीधारक / ५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य.
  • पद क्र.3: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. (ii) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. (iii) पद्वित्तर पदवीधारक / ५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य.
  • पद क्र.4: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. (ii) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. (iii) पद्वित्तर पदवीधारक / ५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. 
  • पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. (ii) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. (iii) पद्वित्तर पदवीधारक / ५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. 
वयाची अट
  • 17 ऑक्टोबर 2022 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण
  • अहमदनगर
Fee फी आणि मुलाखत शेवटची दिनांक
  • General/OBC: फी नाही  [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]  
  • मुलाखत शेवटची दिनांक: 17 ऑक्टोबर 2022
Interview Address (मुलाखत पत्ता)
  • मा. आयुक्‍त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *