(Mahavitaran) रत्‍नागिरी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये १५० जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२२)

Mahavitaran Ratnagiri Recruitment 2022 Vacancies 150 Post Maharashtra State Electricity Distribution Company Limited invited application form for the posts of Apprentice- Electrician, Wireman There is a total of 150 vacancies, Eligible and Interested candidates may submit their application form to the through the given link. Online application start from 10th October 2022 and The Last date for submission of online application form is 31st October 2022. Mahavitaran Ratnagiri Bharti 2022 | MahaDiscom Ratnagiri Recruitment 2022 | Mahdiscom Ratnagiri Bharti 2022 Notification.

एकूण पदे150 जागा

पदांची नावे
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 तारमार्गतंत्री (Wireman) 75
2 वीजतंत्री (Electrician) 75
Total  150
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र.1: (i) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) वायरमन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.
  • पद क्र.2: (i) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) इलेक्ट्रीशिअन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळवून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे. 
वयाची अट
  • 10 ऑक्टोबर 2022 रोजी, १४ वर्षापेक्षा कमी नसावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण
  • रत्‍नागिरी
Fee फी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • General/OBC: फी नाही  [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2022


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *