(TMC) टाटा स्मारक केंद्र मध्ये ४०५ जागांसाठी पद भरती २०२२ (अंतिम दिनांक: १० जानेवारी २०२३)

TMC Recruitment 2023 Vacancies 405 Post Tata Memorial Center invited application form for the posts of Lower Division Clerk, Attendant, Trade Helper, Nurse ‘A’, Nurse ‘B’, Nurse ‘C’ There is a total of 405 vacancies, Eligible and Interested candidates may submit their application form to the through the given link. The Last date for submission of online application form is 10th January 2023. TMC Bharti 2023 | TMC Vacancy 2023 | Tata Memorial Center Recruitment 2023.

एकूण पदे405 जागा

पदांची नावे
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) 18
2 अटेंडंट (Attendant) 20
3 ट्रेड हेल्पर (Trade Helper) 70
4 नर्स ‘A’ (Nurse ‘A’) 212
5 नर्स ‘B’ (Nurse ‘B’) 30
6 नर्स ‘C’ (Nurse ‘C’) 55
Total  405 
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र.1: (i) पदवीधर (ii) MS-CIT (iii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.2: (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.3: (i) SSC (ii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.4: GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव  किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.5:  GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात  06 वर्षे अनुभव  किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.6: GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग)+100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव. 
वयाची अट
  • 10 जानेवारी 2023 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत 
नोकरी ठिकाण
  • संपूर्ण भारत
Fee फी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • General/OBC: ₹300/-  [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *